शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दाऊदच्या नावे धमकी देत लेखिकेवर बलात्कार, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:16 IST

Rape Case : या ७५ वर्षीय व्यावसायिकाच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : जुहूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावाची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला लेखिका आहे. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यावसायिकाने या लेखिकेचे लैंगिक छळ केला. शिवाय याबद्दल बाहेर कुठे वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. या ७५ वर्षीय व्यावसायिकाच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये एका ७५ वर्षीय व्यावसायिकाने ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार केला आहे. आरोपीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने बलात्कार पीडितेला धमकी दिली. आरोपी व्यावसायिकाने पीडित महिलेकडून 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते परत केले नाही. तसेच पीडित महिलेने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी व्यावसायिक आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांनी याबाबत कोणाला काही सांगितले तर तिला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सध्या आंबोली पोलिसांकडून एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस महिलेच्या तक्रारीची चौकशी करत आहेत.

बहिणीशी अनैतिक संबंध, भावाने हातपाय बांधून टेम्पो चालकाचा मृतदेह नदीत फेकला; असे उघडले रहस्य

अंधेरीत आईनेच मुलीचा गळा दाबून केली हत्या, पोलिसांना बोलावून असा रचला बनाव

 महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376(2) नुसार गुन्हा दाखल केला. आयपीसी एन504 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस महिलेच्या आरोपांची चौकशी करत आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसhotelहॉटेल