शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्या आईला जामीन मिळवून देतो, अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 20:01 IST

Rape Case : याप्रकरणी रविवारी संध्याकाळी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी प्रदीपला अटक केली.

डोंबिवली:  अंमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्हयातील आरोपी असलेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीसांनी प्रदीप देहरा या 28 वर्षीय तरुणाला बेडया ठोकल्या असून त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत 14 वर्षीय मुलीची आई अंमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होती. दरम्यान प्रदीपने ओळखीचा फायदा उठवित मी तुझ्या आईला जामीन मिळवून देतो, असे पीडित मुलीला सांगितले. आपल्या आईला जामीन मिळेल या आशेने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. जामीन मिळवून देण्याची बतावणी करीत प्रदीप त्या मुलीला 30 ऑक्टोबरच्या रात्री कल्याण पूर्वेतील त्याच्या घरी पूजा असल्याचे कारण सांगून घरी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी रविवारी संध्याकाळी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी प्रदीपला अटक केली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवलीkalyanकल्याणDrugsअमली पदार्थ