शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बकरी चरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीस ओलीस ठेवून केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 20:18 IST

Rape Case : आरोपीने अल्पवयीन मुलीला बेशुद्ध असल्याचे समजून मारण्याचा प्रयत्नही केला.

ठळक मुद्दे पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. महिला सेलच्या उपअधीक्षक सीमा चोप्रा यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

राजस्थानमध्ये बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. बाडमेर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीने प्रथम मुलीला डोंगरावर नेले, तिथे तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने अल्पवयीन मुलीला बेशुद्ध असल्याचे समजून मारण्याचा प्रयत्नही केला.आरोपीने पीडितेच्या गळ्याला दोरी लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याचे वाटले आणि आरोपी पळून गेला. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. महिला सेलच्या उपअधीक्षक सीमा चोप्रा यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.पुढे ते म्हणाले, 'अल्पवयीन पीडितेवर बलात्काराची घटना समोर आली आहे. वडिलांच्या तक्रारीनुसार, अल्पवयीन बकरी चरायला गेली होती. दरम्यान, ४० वर्षीय भोपाळ सिंगने तिला ओलीस ठेवले आणि डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून पीडितेची वैद्यकीय चाचणी केली आहे. पालकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

पीडित मुलगी बकरी चरायला गेली होतीपीडितेने घडलेला प्रकार सांगितला. ती नेहमीप्रमाणे बकरी चरायला गेली होती. या दरम्यान आरोपीने तिला जबरदस्तीने ओलीस ठेवले. या दरम्यान पीडितेने विरोध केला. आरोपीने पीडितेवर बलात्कार केला, त्यानंतर तिला सोडून पळून गेला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसRajasthanराजस्थान