शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 12:13 IST

पीडित तरुणीचे नकळत अश्लिल फोटो व व्हिडिओ काढले सदरचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देआरोपी दाम्पत्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : तरुणीचे नकळत अश्लिल फोटो,व्हिडिओ काढत ते हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्याकडून लाखो रुपये उकळत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या घटनेत पिंपळे सौदागर येथील सदनिका बक्षीस पत्र म्हणून लिहून घेतली. याप्रकरणी आरोपी दाम्पत्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरुष ऊर्फ शीबू सिद्दीकी आणि रक्षी शीबी सिद्दीकी (रा. गोविंदपूर कॉलनी, अलाहाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत २९ वर्षीय पीडित तरूणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी सिद्दीकी दाम्पत्याने पीडित तरुणीचे नकळत अश्लिल फोटो व व्हिडिओ काढले सदरचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले. तसेच पिंपळे सौदागर येथील अर्धा फ्लॅट बक्षिस पत्राद्वारे लिहून घेतला. याबाबत पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून पीडित तरूणी व तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSangviसांगवीRapeबलात्कारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी