शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

कंपनीत इंटर्नशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 4:23 PM

चाकण येथील नामांकित कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

पिंपरी : चाकण येथील एका नामांकित कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर एका तरुणाने अत्याचार केला. तसेच तरुणीच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देत तरुणीला मारहाण केली. ही घटना ६ जून ते २१ आॅगस्ट २०१९ या कालावधीत चिंचवड येथे घडली. याबाबत पीडित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार कासार (वय २१, रा. वाळकी, जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार याने फिर्यादी तरुणीला चाकण येथील नामांकित कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तिच्याशी जवळीक साधून तिला लग्नासाठी मागणी घातली. तरुणी बसने प्रवास करत असताना तिचा पाठलाग केला. इंटर्नशिप संदर्भात बोलायचे असल्याचे सांगून तिला रिक्षातून थरमॅक्स चौकातील लॉजवर नेले. तिथे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याला तरुणीने विरोध केला असता तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाRapeबलात्कारPoliceपोलिस