शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र दाभोलकर खटल्यातील आरोपींच्या दोन वकीलासह ७ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 19:46 IST

Rape Case against Advocates : वकील महिलेची तक्रार, मरीन ड्राईव्ह पोलिसांकड़ून तपास सुरु

ठळक मुद्दे दोन वकीलासह ७ जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात  बलात्कार, खंडणी, मारहाण तसेच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : वकील महिलेच्या तक्रारीवरून नरेंद्र दाभोलकर खटल्यातील आरोपींच्या दोन वकीलासह ७ जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात  बलात्कार, खंडणी, मारहाण तसेच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

३५ वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, यातील एका आरोपीने त्यांच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितली. तर अन्य आरोपीने त्यांचे १० हजार रुपये चोरले. तर काहीनी त्यांना मारहाण केल्याचे नमूद केले आहे. 

त्यानुसार, शनिवारी त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. यातील दोन वकील नरेंद्र दाभोळकर खटल्यातील आरोपींचे वकील असून उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात प्रँक्टीस करतात. तर अन्य पाच जण त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMumbaiमुंबईadvocateवकिलExtortionखंडणी