शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

‘न्यूड’मुळे रणवीर अडचणीत, ‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 07:59 IST

‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या अतरंगी स्टाइल आणि चित्रविचित्र कपड्यांच्या फॅशनमुळे सतत चर्चेत राहणारा, मोठ्या पडद्यावर ‘लार्जर दॅन लाइफ’ भूमिका साकारणारा प्रख्यात अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे बराच गाजत आहे. मात्र, याच फोटोशूटमुळे तो अडचणीत आला असून, त्याच्याविरोधात चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका मासिकासाठी रणवीरने हे निर्वस्त्र छायाचित्र दिले आहे.  रणवीर सिंगने अलीकडेच न्यूड फोटोशूट केले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली.

रणवीरच्या बॉलिवूडमधील तमाम सहकाऱ्यांनी त्याच्या या बोल्ड अंदाजाबद्दल कौतुक केले. तर अनेकांनी नाके मुरडली. रणवीरच्या या फोटोशूटवरून भन्नाट मिम्सही व्हायरल होत आहेत. मात्र, रणवीरच्या या कृत्यामुळे समस्त महिला वर्गाच्या भावना दुखावल्याची तक्रार सोमवारी चेंबूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. वेदिका चौबे नावाच्या महिलेने ही तक्रार दाखल केली असून, रणवीरवर कारवाईची मागणीही केली आहे. वेदिका यांनी केलेल्या तक्रारीत रणवीरच्या फोटोमुळे महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

लोक माझ्याबद्दल काय बोलतात, यामुळे मला अजिबात फरक पडत नाही. मला जे कपडे आवडतात ते मी घालतो. मला जे आवडतं ते मी खातो. जर ही गोष्ट एखाद्याला आवडत नसेल तर त्यासाठी मी काहीच करू शकत नाही.

टॅग्स :Ranveer Singhरणवीर सिंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस