शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पती कामावर गेल्यावर वहिनीला भेटायला घरी येत होता दीर, भावाला समजलं आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 10:02 IST

Crime News : मुकेश मजुरीचं काम करत होता आणि तो जेव्हाही कामासाठी बाहेर जात होता तेव्हा त्याची पत्नी तिच्या चुलत दीर महिपालसोबत अनैतिक संबंध ठेवत होती.

Crime News : दीर आणि वहिनीच्या अनैतिक संबंधाच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण सध्या अशाच एका नात्याची कहाणी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील या घटनेमुळे पोलिसांसोबतच पूर्ण जिल्ह्यातील लोक हैराण झाले होते. ही घटना सीकरच्या खंडेलामधील आहे.

या प्रकरणी 14 तासात पोलिसांना एका तरूणाचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह त्यांना एका विहिरीत सापडला. मृत तरूणाचं नाव मुकेश होतं. असं सांगण्यात आलं की, 10 वर्षाआधी मुकेशचं लग्न संतोष नावाच्या एका महिलेसोबत झालं होतं. मुकेश मजुरीचं काम करत होता आणि तो जेव्हाही कामासाठी बाहेर जात होता तेव्हा त्याची पत्नी तिच्या चुलत दीर महिपालसोबत अनैतिक संबंध ठेवत होती. हे जेव्हा मुकेशला समजलं तर त्याने पत्नी संतोषला मारहाण केली.

मारहाण केल्याननंतर संतोषने आपल्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. तेच घटनेच्या 8 दिवसांआधी मुकेश गायब झाला होता आणि तो शेवटचा महिपाल आणि मावस भाऊ रंजीतसोबत दिसला होता. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी महिपालला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने सांगितलं की, रंजीतसोबत मिळून मुकेशला गावातील विहिरीत टाकलं होतं. तो म्हणाला त्याने दारून त्याच्यासोबत मारहाण केली आणि नंतर त्याला विहिरीत ढकलून दिलं.

याप्रकरणी महिपालला अटक करण्यात आली होती. त्याने कबूल केलं होतं की, त्याला त्याचा मावस भाऊ रंजीतने साथ दिली होती. तेच हे सगळं समोर आल्यावर रंजीतने रेल्वेखाली येऊन आपला जीव दिला होता. तो 6 बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. याप्रकरणी मुकेशची आरोपी पत्नी संतोषला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी