शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'नुपूर शर्माचा शिरच्छेद करणाऱ्याला आपलं घर देईन,' म्हणणाऱ्या अजमेर दर्ग्याच्या खादिमला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 09:56 IST

अजमेर दर्ग्याचा खादिम सलमान चिश्ती याला अटक करण्यात आली आहे. त्याने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा ...

अजमेर दर्ग्याचा खादिम सलमान चिश्ती याला अटक करण्यात आली आहे. त्याने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केले होते. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा सर्वच स्थरांतून निषेध केला जात होती. सलमान चिश्तीला काल रात्री अटक केल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विकास सांगवान यांनी म्हटले आहे.

सलमान चिश्ती हा दर्गाह पोलीस ठाण्याचा एक हिस्ट्रीशीटरही आहे. तो एका व्हिडिओमध्ये नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना आपले घर देईन, असे म्हणताना दिसत आहे.

खादिम सलमान चिश्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ, उदयपूरमधील टेलर कन्हैयालालचे मारेकरी रियाझ मोहम्मद आणि गौस मोहम्मद यांनी त्याच्या हत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओ प्रमाणेच आहे. सुमारे दोन मिनिटे पन्नास सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सलमान चिश्ती, नुपूर शर्मा यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सलमान चिश्ती म्हणतो, 'पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही अन्यथा बोललो नसतो. मला जन्म देणाऱ्या आईची शपथ, मी तिला सर्वांसमोर गोळी घातली असती. मला माझ्या मुलांची शपथ, मी तिला गोळी घातली असती. मी आजही छाती ठोकून सांगतो, जो कोणी नुपूर शर्माचा शिरच्छेद करून आणेल, त्याला मी माझे घर देऊन टाकीन, असा शब्द देतो सलमान.'

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थान