शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:51 IST

Raja Raghuwanshi And Sonam Raghuvanshi : राजाची पत्नी सोनम रघुवंशी ही या हत्येची मास्टरमाईंड होती. सोनमने तिच्या पतीची हत्या करण्यासाठी एक नाही तर दोन प्लॅन केले होते. जर राजाच्या हत्येचा कट अयशस्वी झाला असता तर बॅकअप प्लॅन तयार केला. 

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अटक केलेल्या चार आरोपींनी पोलीस चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाची पत्नी सोनम रघुवंशी ही या हत्येची मास्टरमाईंड होती. सोनमने तिच्या पतीची हत्या करण्यासाठी एक नाही तर दोन प्लॅन केले होते. जर राजाच्या हत्येचा कट अयशस्वी झाला असता तर बॅकअप प्लॅन तयार केला. 

सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राजाला दरीत ढकलून मारण्याचा बॅकअप प्लॅन होता. चौकशीदरम्यान चारही आरोपींनी राजा रघुवंशीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी सांगितले की हत्येनंतर राजाचा मृतदेह शिलाँगमधील दरीत फेकण्यात आला होता. चारही आरोपींची दोन दिवसांपासून चौकशी सुरू होती. आता मेघालय पोलीस त्यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाले आहेत. नंतर पुढील कारवाई केली जाईल.

सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल

या प्रकरणात शिलाँग पोलिसांचं पथक राजाची पत्नी सोनमची सतत चौकशी करत आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हत्येनंतर सोनम इंदूरला आली होती का? यावर इंदूरचे एसीपी पूनमचंद यादव म्हणाले की, जर शिलाँग पोलिसांकडून असे कोणतेही इनपुट मिळाले तर त्यावर त्वरित कारवाई केली जाईल. सध्या तरी अशी कोणतीही पुष्टी झालेली नाही. सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. पण पोलिसांनी दोघांचाही प्लॅन अगदी सहजपणे उधळून लावला. 

नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल

"राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन

पोलिसांनी अशी ट्रिक वापरून पाहिली की सोनमने सर्वच खरं सांगितलं. सोनमला अटक करण्याआधी कॉल डिटेल्सच्या आधारे ८ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान शिलाँग पोलिसांनी राज कुशवाहाला अटक केली. सोनमला पकडल्यानंतर दोघांचंही गाझीपूरमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलं. सोनमला सांगण्यात आलं की, राज कुशवाह याने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे, आता तू सर्व सांगून टाक. यानंतर सोनमने संपूर्ण सत्य सांगितलं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकmarriageलग्न