शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:01 IST

Raja Raghuwanshi Murder Case: सोनमच्या भावाने राजाच्या आईचे पाय पकडून माफी मागितली; बहिणीशी सर्व संबंधही तोडले.

Raja Raghuwanshi Murder Case: मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हत्याकांडाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. पत्नी सोनमनेच प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करुन मृतदेह दरीत फेकल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, आपल्या बहिणीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर सोनमचा भाऊ गोविंद पश्चात्ताप करण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी इंदूर येथील राजाच्या घरी पोहोचला. 

याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात राजाच्या आईला पाहताच गोविंद ढसाढसा रडताना दिसतोय. तसेच, मी सोनमशी सर्व संबंध तोडले आहेत. राजा मला खूप प्रिय होता. या कुटुंबाने आपला मुलगा गमावला आहे, आता मी त्यांच्यासोबत आहे. माझ्या बहिणीचा या घटनेत हात आहे, त्यामुळे तिच्यासह सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी त्याने मीडियासमोर केली. 

विपिन रघुवंशीचा खुलासामेघालय पोलिसांनी सोनम, राज कुशवाह आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर आकाश राजपूत, विशाल उर्फ ​​विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी यांना अटक केली आहे, परंतु गोविंदच्या भूमिकेबद्दल कोणतेही पुरावे सापडले नाहीत. दरम्यान, पीडित राजाचा भाऊ विपिन रघुवंशी याने दावा केला की, गोविंद मंगळवारीच इंदूरला आला होता, त्याला हत्येची कोणतीही माहिती नव्हती. विपिननेच गोविंदला माध्यमांसमोर आणले आणि त्याची बाजू ऐकून घेतली. 

आरोपी सोनमचा कबुलनामामेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्येच्या तपासात मोठा खुलासा केला. पोलिसांनी आरोपी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह, दोघांना समोरासमोर आणून चौकशी केली. सर्व  सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेले कपडे आणि अन्य पुरावे समोर ठेवले. पुराव्याच्या दबावामुळे सोनमने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. राज कुशवाह आणि 3 सुपारी किलर्स आकाश राजपूत, विशाल ठाकूर, आनंद कुर्मी यांच्यासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचल्याचे तिने सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट