शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:47 IST

इंदूर एसपी दंडोतिया पुढे म्हणाले, हे प्रकरण मेघालयातील सोहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यामुळे तपासही त्यांच्याकडूनच केला जाईल. सर्व तपास मेघालय पोलिस कायदेशीररित्या करतील, इंदूर पोलीस तपासासंदर्भात आवश्यक असलेली सर्व मदत करतील.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीसह ३ जणांना अटक झाल्यानंतर, इंदूर पोलिसांचे निवेदन समोर आले आहे. 'या प्रकरणात राज कुशवाहलाही अटक करण्यात आल्याचे इंदूर एसपींनी म्हणाले आहे. राज ही तीच व्यक्ती आहे, जीचे सोनमसोबत अफेअर सुरू होते. याशिवाय, चौकशीदरम्यान सर्व काही उघड होईल, असेही इतूर पोलिसांनी म्हटले आहे.

राजा रघुवंशी मर्डर केससंदर्भात माहिती देताना इंदूर पोलिसांनी म्हटले आहे की, इंदूर पोलीस आणि मेघालय पोलीस यांच्याकडून सुरू असलेल्या संयुक्त अभियानात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात पहिले नाव राज कुशवाहचे आहे. तर दुसरे नाव विशाल चौहान आणि तिसरे नाव आकाश राजपूतचे आहे. याशिवाय आणखी एक आरोपी फरार असून मेघालय पोलीसही संपर्कात आहेत, असे इंदूर एसपी राजेश दंडोतिया यांनी म्हटले आहे.

इंदूर एसपी दंडोतिया पुढे म्हणाले, हे प्रकरण मेघालयातील सोहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यामुळे तपासही त्यांच्याकडूनच केला जाईल. सर्व तपास मेघालय पोलिस कायदेशीररित्या करतील, इंदूर पोलीस तपासासंदर्भात आवश्यक असलेली सर्व मदत करतील. दरम्यान, एसपी दंडोतिया खऱ्या मारेकऱ्यासंदर्भात खुलासा न करत म्हणाले, अद्याप अशी कुठलेही गोष्ट समोर आलेली नाही.  या सर्व गोष्टी चौकशीतूनच उघड होतील. गाजीपूर पोलीस ठाण्यातून सोनमने आपल्या भावाला फोन केला होता. यानंतर, गाझीपूर पोलिसांनी तेथे जाऊन तिला अटक केली, असेही इंदूर पोलिसांनाही म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस