शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांनी राज कुंद्रा कारागृहाबाहेर; बक्षीसह श्रीवास्तवविरोधात लूक आउट नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 11:47 IST

सोमवारी  ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला. कुंद्रासोबतच त्याचा साथीदार रायन थॉर्पलाही जामीन मिळाला आहे.

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफीप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून कारागृहात होता. तब्बल ६२ दिवसांनंतर राज कुंद्राला सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी तो आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडला; पण यावेळी कुंद्राने प्रतिक्रिया देणे टाळले.

सोमवारी  ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला. कुंद्रासोबतच त्याचा साथीदार रायन थॉर्पलाही जामीन मिळाला आहे. पतीला जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात, असे नमूद करत शिल्पाने एक फोटो तिच्य़ा इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला होता. मंगळवारी कुंद्रा कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याचे फोटो  मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तर दुसरीकडे या प्रकरणातील पाहिजे आरोपी बक्षीसह श्रीवास्तव विरोधात लुक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण?मालमत्ता कक्षाने फेब्रुवारी महिन्यात पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. यात सुरुवातीला ९ जणांविरुद्ध १ एप्रिल रोजी ३ हजार ५२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले. पुढे यात, विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या उमेश कामतच्या चौकशीतून कुंद्रा याचे अनेक कारनामे बाहेर आले. मालमत्ता कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न केसच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असताना हॉटशॉट ॲपचा कुंद्राच सूत्रधार असल्याचे आढळून आले. त्यानुसार कुंद्रासह साथीदार रायन थॉर्पला १९ जुलै रोजी अटक केली. याप्रकरणी कुंद्रा, रायनसह सिंगापूर येथे राहणारा पाहिजे, आरोपी यश ठाकूर ऊर्फ अरविंदकुमार श्रीवास्तव, लंडन येथील रहिवासी कुंद्रा याचा भाऊजी प्रदीप बक्षीविरोधात किल्ला कोर्टात १ हजार ४६४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिल्पा शेट्टीसह ४३ जणांना साक्षीदार करण्यात आले आहे. 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राPoliceपोलिसjailतुरुंग