शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मणेर मळ्यात व्हिडीओ पार्लरवर छापा; तिघांवर गुन्हा दाखल

By सचिन भोसले | Updated: December 29, 2023 21:42 IST

मणेर मळा येथे लकी व्हिडीओ गेम पार्लरमध्ये व्हिडीओ गेमचे मशीनमध्ये फेरफार करुन त्याव्दारे जुगार खेळ चालविला जात असल्याची माहिती मिळाली. 

कोल्हापूर : उचगाव,मणेर मळ्यातील लकी व्हिडीओ पार्लरमध्ये व्हिडीओ गेम मशीनमध्ये फेरफार करून जुगार चालविला जातो. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत १४ व्हिडीओ मशीनसह रोख ९ हजार ७०० असा एकूण २ लाख ८९ हजार रूपये किंमतीचा जुगार गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अवैध धंद्याविरूध्द कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक करून माहिती घेतली.

मणेर मळा येथे लकी व्हिडीओ गेम पार्लरमध्ये व्हिडीओ गेमचे मशीनमध्ये फेरफार करुन त्याव्दारे जुगार खेळ चालविला जात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी अविनाश जनार्दन मोळे रा. शिंदे कॉलनी, उचगाव, ता. करवीर याने समीर गुलाब चित्तेवान रा. कोल्हापूर याच्या नावाने व्हिडीओ गेमचे लायसंन्स घेवुन त्या लायनंन्समध्ये दिलेल्या नियमांचे व अटी-शर्तीचा भंग करून वेगवेगळ्या कंपनीची एकुण १४ व्हिडीओ गेमची मशिन बसविली.

तसेच साहील सुनिल देसाई वय २१, रा.शिंदे कॉलनी, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर याच्याकरवी व्हिडीओ गेम मशिनवर गेम खेळणाऱ्यांकडुन पैसे घेवुन व्हिडीओ गेम मशीनवर जुगार चालवित असल्याचे मिळुन आले. या ठिकाणी ९ हजार ७०० रुपये रोख रक्कम वेगवेगळया कंपनीची एकूण १४ व्हिडीओ गेम मशीन्स व इतर साहित्य असा एकूण २,८९,७००/- रुपये किंमतीचा जुगार गुन्ह्याचा मुद्देमाल मिळुन आला. तो माल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, पोलीस अमंलदार कृष्णात पिंगळे, सचिन देसाई, विलास किरोळकर, संजय पडवळ, हिंदुराव केसरे, अमित मर्दाने व रफिक आवळकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस