शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घरातील कुंटणखान्यावर छापा; आंटीसह एका दलालास अटक, तीन पीडित महिलांची सुटका

By राजकुमार जोंधळे | Updated: July 15, 2023 21:07 IST

तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर : शहरातील एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत एका घरात आंटी आणि तिच्या साथीदाराने आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना बाेलावून सुरू केलेल्या कुंटणखान्यावर पाेलिसांनी छापा मारला. यावेळी आंटीसह एका दलालाला अटक करण्यात आली. तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एका नगरात आंटी आणि तिचा साथीदार राहत्या घरातच स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरगावाहून महिलांना बाेलावून घेत देहविक्रय व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पाेलिस पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा मारला. यावेळी देहविक्रय करणाऱ्या तीन पीडित महिला आणि व्यवसाय करून घेणारी एक आंटी, एक दलाल आढळून आला. त्यांच्याकडून १४ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुरनं. ५२३ / २०२३ कलम ३७०, ३४ भादंवि तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५९, कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंटीसह दलालास अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी सुनील गाेसावी, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी अंकिता कणसे, पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे, शामल देशमुख, सदानंद याेगी, सुधामती वंगे, लता गिरी, चालक बुड्डे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला