शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात हुक्का पार्लरवर धाड, ६ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 16:26 IST

Police Raid : शहरात तीन पत्ते जुगार, हुक्का पार्लर, झटपट लॉटरी आदींचा सुळसुळाट झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देउल्हासनगर सी ब्लॉक रस्ता डी टी कलानी कॉलेज परिसरात स्मोक हाउस नावाचे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली.

उल्हासनगर : सी ब्लॉक, डी टी कलानी कॉलेज परिसरातील स्मोक हाउस हुक्का पार्लरवर उल्हासनगरपोलिसांनी रविवारी रात्री धाड टाकून ६ जणांना अटक केली. शहरात तीन पत्ते जुगार, हुक्का पार्लर, झटपट लॉटरी आदींचा सुळसुळाट झाल्याचे बोलले जात आहे.उल्हासनगर सी ब्लॉक रस्ता डी टी कलानी कॉलेज परिसरात स्मोक हाउस नावाचे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली. मोहित खानचंदानी, राज वाल्मिकी, गणेश पवार, अमर सोनार,. राज कानोजिया व दिलीप आहुजा असा ६ जणांना पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. शहरातील विविध चौकात, मुख्य बाजारपेठ परिसरात हुक्का पार्लर, ऑन लाईन झटपट लॉटरी, तीन पत्ते जुगार अड्डे असून पोलिसांनी यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही शहरातून होत आहे.

टॅग्स :raidधाडulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक