शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत होलसेल गुटखाविक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 19:06 IST

कारवाईमध्ये साडेबारा लाखाच्या बेकायदेशीर गुटख्यासह १६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसाडेबारा लाखांचा गुटखा जप्त

बारामती :  शहर परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बेकायदा गुटखाविक्री करणाऱ्या बड्या होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये साडेबारा लाखाच्या बेकायदेशीर गुटख्यासह १६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.    पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर व तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कसबा, पेन्सिल चौक येथे बेकायदा गुटखा विक्री  य होत असल्या बाबत  गोपनीय माहीती पोलीसांना मिळाली होती.यावरुन पोलीसांनी विविध ठीकाणी छापे टाकले.यामध्ये  १२ लाख २४ हजार ४०० रुपये किंमतीचा आरएमडी,गोवा,विमल  गुटखा,तसेच ३ लाख रुपये किंमतीचा छोटा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.पोलीसांनी जप्त केलेला माल अन्न आणि औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे.याप्रकरणी पोलीसांनी आरोपी प्रशांत धनपाल गांधी (रा.लासुर्णे ,ता.  इंदापूर), विरेंद्र चंद्रकांत काळे(रा.लासुर्णे,ता.इंदापुर), अशविनी कुमार (रा. उत्तर प्रदेश),सुरज रमेश साळुंखे(कसबा, बारामती),विजय संपत लगड(कारभारी नगर, बारामती),संतोष लॅक्समन गायकवाड(वसंतनगर बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शना खाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे  पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ,पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे,पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर,पोलीस कॉन्स्टेबल विशाल जावळे, शर्मा पवार ,पथक प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,तसेच,बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक  सतीश अस्वर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्याकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे यांनी कारवाई केली.बारामतीमध्ये आज गुटखा विक्रेत्यांवर झालेली कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक मानले जात आहे.गूटखाविक्रीची कोटींची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे.

मागील वर्षी तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने या ठिकाणी येवुन गुटखाविक्रीवर कारवाई केली होती.———————————— 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस