शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्डयावर धाड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 20:27 IST

१९ जणांविरुध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्दे दुचाकी, चार चाकी, मोबाईल असा एकूण १५ लाख ३६ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. पिंपळफाटा येथील दर्जी बोरगाव रस्त्यावर तिर्रट नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़.पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला

 

रेणापूर (जि़ लातूर) : तिर्रट नावाचा जुगार सुरु असलेल्या पिंपळफाटा (रेणापूर) येथील ठिकाणावर पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री  धाड टाकली़ यावेळी रोख ८१ हजार ४०० रुपयांसह दुचाकी, चारचाकी, मोबाईल असा एकूण १५ लाख ३६ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त केले़ याप्रकरणी १९ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपळफाटा येथील दर्जी बोरगाव रस्त्यावर तिर्रट नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़. त्यावरुन पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे पोउपनि महेश गळगटे यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी रात्री धाड टाकण्यात आली़ यावेळी पोलिसांनी रोख ८१ हजार ४०० रुपये जप्त करण्यात आले. तसेच दुचाकी, चार चाकी, मोबाईल असा एकूण १५ लाख ३६ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी पोलिसांनी शिवाजी आलापूरे (रा. बिटरगाव), परमेश्वर चव्हाण (रा. रूपचंद नगर, रेणापूर), सचिन हेरे, अतुल शिंदे, श्रीमंत आघाव, जयद्र आपटे (रा. अंबाजोगाई), बाळू चव्हाण (रा. पिंपळफाटा), गोविंद तरडे, विठ्ठल राठोड, गोविंद राठोड, बळीराम कुरे, दिलीप व्यवहारे (रा़ रेणापूर), गुलाबचंद जस्वाल (रा. नागाव ता. भिवंडी), लहुदास राठोड (रा. वन टाकळी ता. परळी), बालासाहेब मुंडे (रा. सोनहिवरा ता. परळी), तानाजी आलापुरे (रा. बिटरगाव), सुनील आडे (नेहरूनगर तांडा), रमाकांत गाडवे, कबीर तांबोळी (रा. पंढरपूर) अशा १९ जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडlaturलातूरPoliceपोलिस