शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत महिला पोलिसाला शिवीगाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:43 IST

हिंजवडी-वाकड रस्त्यावरील इंडियन आॅईलच्या पेट्रोल पंपाजवळ ठिकाणी शितोळे याने त्याची मोटार मध्येच थांबविली

पिंपरी : रस्त्यात उभे केलेले वाहन पुढे घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाने महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केली. तसेच आमदाराला फोन लावतो, मी कोण आहे ते दाखवतोच असे म्हणत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी सागर निवृत्ती शितोळे (वय ३२, रा. काकडे कॉलनी, आदर्शनगर, हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलीस हवालदारने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि. २) रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडी-वाकड रस्त्यावरील इंडियन आॅईलच्या पेट्रोल पंपाजवळ ठिकाणी शितोळे याने त्याची मोटार मध्येच थांबविली. त्या वेळी तेथे ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला हवालदाराने शितोळे यास मोटार पुढे किंवा मागे घेण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. शितोळे याने मी आमदाराला फोन लावतो, मी कोण आहे ते तुला दाखवितो असे म्हणत शिवीगाळ केली आणि महिला पोलीस हवालदाराशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीPuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी