शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ना लॉक तोडलं ना भिंत फोडली...तरीही लॉकअपमधून पळून गेला चोर, डेमो पाहून पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 13:43 IST

Pune : पुणे-नाशिक हायवेजवळ एका पोलीस लॉकअपमधून एक आरोपी गायब झाला. लॉकअपचं लॉक बंद होतं, दरवाज्याच्या लोखंडी सळ्याची बरोबर होत्या.

पुणे (Pune) शहरातील एका चोराने पोलिसांची झोप उडवली आहे. या चोराने प्रात्यक्षिक करून दाखवलं की, तो लॉक न तोडता किंवा काहीही तोडफोड न करता तुरूंगातून कसा (Accused ran from the lockup) पळून गेला. एका आरोपी तुरूंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला पुन्हा पकडल्यावर तो कसा पळाला याचा खुलासा झाला. 

पुणे-नाशिक हायवेजवळ एका पोलीस लॉकअपमधून एक आरोपी गायब झाला. लॉकअपचं लॉक बंद होतं, दरवाज्याच्या लोखंडी सळ्याची बरोबर होत्या. तरीही चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. चोर पळून कसा गेला? या प्रश्नाने पोलिसही हैराण झाले. पोलिसांच्या टीमने त्या चोराला पुन्हा पकडलं.

(व्हिडीओ क्रेडीट - झी न्यूज)

या चोराला चाकण पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा आणल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलीस हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की, तो पळून गेला कसा? चोरानेही पोलिसांना तो पळून कसा गेला याचा डेमो दिला. हा डेमो पाहून पोलिसही चक्रावले.

काही सेकंदातच चोर सहजपणे कोठडीतून बाहेर आला हे पाहून उपस्थित सगळेच लोक थक्क झाले. हे नाकारता येत नाही की, या चोराने पोलीस सिस्टीमला विचार करायला भाग पाडलं आहे. पोलीस स्टेशनच्या कोठडी आणखी मजबूत करण्याची गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलThiefचोर