शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जेवणास उशीर होईल असे सांगितल्याने पत्नीचा पाडला दात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 14:58 IST

Crime news : जेवण बनविण्यास उशीर होईल, असे सांगितल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीच्या तोंडावर ठोसा मारुन दातच पाडला.

पुणे - जेवण बनविण्यास उशीर होईल, असे सांगितल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीच्या तोंडावर ठोसा मारुन दातच पाडला. याप्रकरणी चतु:श्रृंगीपोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही घटना औंध गावातील रानवडे पाटील निवास येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी ४० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी तिचा पती प्रभाकरन (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कविता आणि प्रभाकरन हे पती पत्नी आहेत.प्रभाकरन हा शुक्रवारी सायंकाळी दारु पिऊन घरी आला. त्याने पत्नीला : जेवण बनविण्यास सांगितले. कविता या दुसरे काम करत असल्याने त्यांनी जेवणबनविण्यास दीड तास लागेल, असे सांगितले. त्यावर राग येऊन प्रभाकरन याने पत्नीला शिवीगाळ करुन तिच्या तोंडावर ठोसा मारला. हा ठोसा इतका जोरात होता की त्यात कविता यांचा दात पडला. पोलीस हवालदार काटम अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे