शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ठाण्यात लहान मुलांना पेन टोचणारा मनोरुग्ण पोलिसांच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 19:58 IST

नौपाडा पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या मुलाचे नाव अभिषेक मोरे (वय - २१) असून त्याची गेल्या दिड वर्षांपासून मनोरुग्ण असल्याने मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरु

ठाणे -  पाचपाखाडी परिसरातील  सरस्वती माध्यमिक शाळेच्या तिघा विद्यार्थ्यांना सातत्याने पेन टोचणाऱ्या ठाण्याच्या मनोरुग्ण मुलाचा सीसीटीव्ही फुटेज  व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पालकांनी तक्रार करताच अखेर नौपाडा पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या मुलाचे नाव अभिषेक मोरे (वय - २१) असून त्याची गेल्या दिड वर्षांपासून मनोरुग्ण असल्याने मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी ''लोकमत''शी बोलताना दिली. 

तो उच्च शिक्षित घरातील  मुलगा असून मनोरुग्ण असल्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान ताब्यात घेतलेला मुलगा हा मानसिक आजाराने पीडित असून त्याच्या वडिलांनी त्याला दम दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिषेकची बहीण एमबीए आहे तर वडील शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी संवेदनशिलता दाखवत केलेल्या कारवाईमुळे पालकवर्गाचा जीव भांड्यात पडला.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेPoliceपोलिसArrestअटक