शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विमाननगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 14:46 IST

मसाज सेंटरच्या नावाखाली थाई तरुणींकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेणाºया दोघांना विमानतळ पोलिसांनी नुक्तीच अटक केली .

ठळक मुद्देसहाय्यक पोलिस आयुक्तांची कारवाई: सहा पीडित तरुणीची सुटकाघटनास्थळावरून रोख रक्कम दहा हजार रुपये, दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त

विमाननगर : मसाज सेंटरच्या नावाखाली थाई तरुणींकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेणाºया दोघांना विमानतळ पोलिसांनी नुक्तीच अटक केली .स्वप्नील गायकवाड (वय३३, रा. स्वप्ननगरी अपार्टमेंट सिंहगड रोड, पुणे) व रोज खैदम (वय २७ रा. कोरेगाव पार्क मुळची रा. इम्फाळ, मणिपूर) या दोघांविरुद्ध पिटा एक्ट नुसार गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली. याठिकाणी ६ पीडित तरुणींकडून मसाज सेंटरच्या नावाखाली बळजबरीने वेश्याव्यवसाय सुरू होता. त्यातून त्यांची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर दत्तमंदिर चौक येथील औरा थाई स्पा सेंटर या ठिकाणी थाई तरुणींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती येरवडा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश गावडे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ व येरवडा पोलीस स्टेशन यांची दोन पथके तात्काळ तयार करून सदर ठिकाणी रवाना करण्यात आली . याठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवून बळजबरीने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातील सहा परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली. यामध्ये तीन थाई, दोन भारतीय व एक परदेशी तरुणीचा समावेश आहे. मसाज सेंटर चालविणारा स्वप्नील गायकवाड व त्याची हस्तक रोज हिला पोलिसांनी ताब्यात घेतले . त्यांच्याकडून रोख रक्कम दहा हजार रुपये, दोन मोबाईल व इतर साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले . विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक चित्रा  चौधरी यांनी दिलेल्या फियार्दीवरून आरोपींवर पिटा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे करीत आहेत .

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हाWomenमहिला