शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

राज्यातील ५०० सहाय्यक निरीक्षकांना बढती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 9:35 PM

मुंबई ठाण्यातील दिडशेवर अधिकाऱ्यांचा समावेश

ठळक मुद्देगेल्या दोन वर्षापासून या अधिकाऱ्यांच्या  बदल्या प्रलंबित होत्या.बढती मिळालेल्या मुंबई, ठाणे आयुक्तालयातील बहुतांश अधिकाऱ्यांना त्याच घटकामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 

मुंबई - राज्य पोलीस दलात विविध घटकामध्ये कार्यरत असलेल्या ५०० सहाय्यक पोलीस निरीक्षकांना बढती देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील दिडशेवर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आता निरीक्षकांच्या सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक म्हणून बढतीचे आदेश केव्हा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सोमवारी रात्री सहाय्यक निरीक्षकांच्या बढतीचे आदेश पोलीस मुख्यालयातून आदेश जारी करण्यात आला. काही वर्षापासून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सहाय्यक निरीक्षकांची एकाचवेळी पदोन्नती देण्यात आलेली आहे. गेल्या दोन वर्षापासून या अधिकाऱ्यांच्या  बदल्या प्रलंबित होत्या. त्याबाबत संबंधितांमध्ये नाराजीचे वातावरण होते. बढती मिळालेल्या मुंबई, ठाणे आयुक्तालयातील बहुतांश अधिकाऱ्यांना त्याच घटकामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई