शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकीला लग्नाचे वचन तर दुसरीबरोबर लग्नगाठ; बोहल्यावर चढण्यापूर्वीच ठोकल्या नवरदेवाला बेडया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 21:31 IST

Crime News : कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी येथे राहणारा अजय हा रेल्वेत नोकरीला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून त्याचे एका तरूणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते.

कल्याण -  एका 29 वर्षीय तरूणीसोबत प्रेमसंबंध ठेवून तीला लग्नाचे वचन देणा-या आणि तीचा विश्वासघात करून दुसरीबरोबर लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला बोहल्यावर चढण्यापूर्वीच कोळसेवाडी पोलिसांनी बेडया ठोकल्या. बुधवारी त्याचे लग्न होणार होते परंतू लग्नाला काही तासांचा अवधी असतानाच त्याला अमरावती येथून ताब्यात घेतले. अजय उर्फ विकी अॅन्थोनी फ्रान्सिस असे नवरदेवाचे नाव आहे.

कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी येथे राहणारा अजय हा रेल्वेत नोकरीला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून त्याचे एका तरूणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याबरोबर अनेकदा शारीरीक संबंध देखील ठेवले. यात ती गर्भवती राहील्याने तीचा गर्भपातही केला. तीने लग्नासाठी आग्रह केला असता अजयने नकार देऊन तीला शिवीगाळ आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान अजयने तीला अंधारात ठेवून दुस-या मुलीबरोबर लग्न करण्याचा घाट घातला. बुधवारी त्याचे लग्न अमरावती येथील बडनेरामध्ये होणार होते. याची माहीती प्रेयसीला मिळताच तिने तत्काळ कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीनुसार पोलिसांनी तिच्यासह लग्नाच्या ठिकाणी धाव घेतली. लग्नाला काही तासांचा अवधी असताना बुधवारी पहाटे चार च्या सुमारास अजयला अटक केली. त्याला गुरूवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला 3 जानेवारीर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक इर्शाद सय्यद करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणArrestअटक