शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! व्हिडीओ कॉल करून महिलेला दाखविले गुप्तांग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:49 IST

सायबर पोलिसांच्या मदतीने खार पोलीस आरोपीचा शोध घेतला आहेत. 

ठळक मुद्देसायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या आरोपीची जामिनावर सुटका पीडित महिला वेब टेलिव्हिजन शोचे स्क्रिप्ट रायटिंग करते. घाबरलेल्या महिलेने लगेचच घटनेचा स्क्रिनशॉट काढला आणि तात्काळ मुंबई पोलिसांना ट्वीट करत झालेल्या घटनेची माहिती दिली.

मुंबई - एका अनोळख्या व्यक्तीने महिलेला व्हिडीओ कॉल केला आणि गुप्तांग दाखवत हस्तमैथुन केल्याची संतापजनक, खळबळजनक  घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पीडित महिलेने या घटनेचा स्क्रिनशॉट काढला व तो पोलिसांना दिला आहे. महिलेला व्हिडीओ कॉल करून ऑनलाईन अश्लिल चाळे करून दाखवल्याची ही मुंबईतील पहिलीच घटना आहे. कारण रस्त्यावर, प्रवासात अशा याआधी अनेक घडल्या आहेत. याप्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांच्या मदतीने खार पोलीस आरोपीचा शोध घेतला आहेत. 

पीडित महिला वेब टेलिव्हिजन शोचे स्क्रिप्ट रायटिंग करते. तिला अनोळख्या क्रमांकावरून स्कायपीद्वारे मोबाईलवर व्हि़डीओ कॉल आला. तिने तो रिसिव्ह करताच समोरची व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसला नाही. मात्र, गुप्तांग दाखवत हस्तमैथुन करताना व्हिडीओ कॉलवरून जाणीवपूर्वक दाखविले जात होते. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने लगेचच घटनेचा स्क्रिनशॉट काढला आणि तात्काळ मुंबई पोलिसांना ट्वीट करत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला एफआयआर करण्यासाठी खार पोलीस ठाण्यात बोलावले. सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या आरोपीची जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :MolestationविनयभंगArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी