शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या पुजाऱ्याला लाठी-काठीने बेदम मारहाण, कसाबसा वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:28 IST

ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसंतप्त सिंह बारगाही आणि त्याच्या पुतण्यांनी सकाळी मंदिरात पूजा करू न दिल्याने पुजाऱ्यावर लाठ्या - काठ्यांने बेदम मारहाण केली.बचावासाठी आलेल्या गावातील मुन्ना लाल काचेर यांच्या डोक्याला देखील दुखापत झाली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला.

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील गोराईया गावात पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे पुजाऱ्याला गावातील शिव मंदिरात पूजा करण्यास नकार देणे महाग पडलं आहे. मात्र, मारहाणीतून त्याने कसा तरी जीव वाचविला आणि पळ काढला. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी केली आणि ग्रामस्थांनाही दुखापत झाली. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी सायंकाळी सहा लोकांनी पुजाऱ्याशी भांडण सुरू केले. जेव्हा पुजारी दिनेश मिश्रा मंदिराच्या बाहेर उभे होते. संतप्त सिंह बारगाही आणि त्याच्या पुतण्यांनी सकाळी मंदिरात पूजा करू न दिल्याने पुजाऱ्यावर लाठ्या - काठ्यांने बेदम मारहाण केली. एका युवकाने पुजाऱ्याला दूर खेचत नेले. दरम्यान, बचावासाठी आलेल्या गावातील मुन्ना लाल काचेर यांच्या डोक्याला देखील दुखापत झाली. पुजाऱ्याने कसाबसा बचाव करून पळ काढून आपला जीव वाचवला आणि कोटार पोलीस ठाण्यात याची नोंद केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला.पोलिसांनी गुन्हा दाखल केलाअतिरिक्त एसपी गौतम सोलंकी यांनी सांगितले की, ही घटना कोटारच्या गोराईया गावची आहे. येथील शिव मंदिरात पुजाऱ्याला मारहाण करण्यात आली. मंदिरात पाणी अर्पण केल्याबद्दल वाद झाला आणि यावेळी दोन्ही बाजूंनी मारहाण केली. पुजाऱ्याने गुन्हा दाखल केला असून मारहाणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

लॉकडाऊनमध्ये औषध आणायला गेला तो जिवंत परतलाच नाही, पोलिसांना घाबरला अन्

 

पालघरनंतर आता युपीतील बुलंदशहरात दोन साधुंची हत्या, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

 

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशTempleमंदिर