शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

डियो घेण्याचा केला बहाणा अन् दोन तोळ्यांच्या चेनवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 11:51 IST

तत्काळ घटनास्थळी येत पाहणी करत आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. 

सुदर्शन सारडा

ओझर , जि नाशिक : येथे वर्दळीच्या ठिकाण असलेल्या शिवाजी रोड वरील अक्षता गिफ्ट दुकानात सकाळी साडे नऊच्या सुमारास गळ्यातील दोन तोळ्यांची चेन ओढून नेल्याची घटना घडली आहे.  दुकान उघडल्यावर स्वच्छता झाल्यानंतर सकाळी साडे नऊच्या सुमारास दोन जण बाईक वरून आले. तोंडाला मास्क अन् हेल्मेट घातलेले दोघांनी गाडी दुकानासमोर थांबवली. त्यातील मागे बसणारा दुकानात येऊन डियो दाखवा असे दुकानातील पुष्पा रामकिसन लढ्ढा यांना सांगून पाच मिनिटे टाईमपास केला.रेकी करून झाल्यावर आजूबाजूला पाहून हिरव्या रंगाच्या टीशर्ट घातलेल्या तरुणाने दोन टोळ्यांची गळ्यातील चेन खेचत धूम ठोकली.पुष्पा लढ्ढा यांनी आरडाओरड केली पण तोवर जास्त वर्दळ नसल्याने चोरट्यांनी पोबारा केला.दरम्यान ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तत्काळ घटनास्थळी येत पाहणी करत आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. 

गेल्या काही महिन्यातील दुसरी घटनायाच रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी उगले नामक महिलेची अशीच सोनसाखळी ओढली गेली. त्यानंतर हा दुसरा प्रकार घडला आहे.यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून विशेषतः संपूर्ण ओझर गावातील रस्त्यांची झालेली अवस्था दैनीय असताना शिवाजी रोडच काँक्रिट असल्याने चोरट्यांची नजर याच रस्त्यांवर असल्याचे अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी