शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मुलाची हत्या, पोलिसांनी केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 21:55 IST

Murder Case : प्रेमप्रकरणातून एका तरुणावर कुऱ्हाडीने आणि काठ्यांनी वार करून खून करण्यात आला.

झाशी : प्रेमप्रकरणातून एका तरुणाला काही लोकांनी इतकी मारहाण केली की, त्याचा मृत्यू झाला. हे धक्कादायक प्रकरण झाशीतील मौरानीपूर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील रोनी गावातील आहे. येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणावर कुऱ्हाडीने आणि काठ्यांनी वार करून खून करण्यात आला. 27 जुलैच्या रात्री मृत अशोकला घरातून बोलावल्यानंतर 5-6 जणांनी बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून रक्तबंबाळ केले.पोलिसांनी गुन्हा दाखल केलातो मृत झाल्यानंतर आरोपीने तरुणाला बेवारस अवस्थेत सोडून दिले. तरुणाच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी रक्ताने माखलेल्या अशोकला तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. त्याचवेळी तरुणाची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी त्याला मेडिकल कॉलेज, झाशी येथे रेफर केले. या तरुणाचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.गावातीलच प्रमोदवर खुनाचा संशयझाशीच्या रोनी गावात राहणारा 18 वर्षीय अशोक अहिरवार काल रात्री त्याच्या घरी होता. कोणाच्यातरी बोलवण्यावरून तो घराबाहेर पडला आणि गावातील प्रमोद व त्याच्या साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर लाठ्या-कुऱ्हाडीने हल्ला केला. मृत भागचंदच्या वडिलांनी सांगितले की, आमच्या मुलाला कुऱ्हाडीने आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. प्रमोद आणि त्याची पत्नी आणि मुलासह त्यांच्या साथीदारांनी त्याची हत्या केली आहे. सीओ मौरानीपूर अरुण कुमार चौरसिया यांनी सांगितले की, मौरानीपूर पोलीस स्टेशनला गावातील अशोकला रोन्नी गावात प्रमोद अहिरवार यांनी जबर मारहाण माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश