शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तीन स्पा सेंटरवर पोलिसांच्या धाडी; १९ जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 22:06 IST

छापे टाकून कारवाई करण्यात आली. 

ठळक मुद्देकाही स्पा सेंटर बेकायदेशीररित्या चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्रीच्या वेळी 3 वेगवेगळ्या स्पामधील 10 मुले आणि 9 मुलींना अटक करण्यात आली.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील 3 स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 19 जणांना अटक केली आहे. शनिवारी उशिरारात्री इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या परिसरात काही स्पा सेंटर बेकायदेशीररित्या चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापे टाकून कारवाई करण्यात आली. 

 एवढेच नव्हे तर या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटही चालविण्यात येत होते. ती माहिती मिळताच इंदिरापुरमच्या पोलिसांनी पथक तयार करून परिसरात सुरू असलेल्या 3 स्पा सेंटरवर छापे टाकले. छापे टाकल्याची माहिती कळताच परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर, रात्रीच्या वेळी 3 वेगवेगळ्या स्पामधील 10 मुले आणि 9 मुलींना अटक करण्यात आली. रात्री उशिरा ताब्यात घेतलेल्या 10 मुला आणि 9 मुलींना चौकशीनंतर अटक करण्यात आली आणि तिन्ही स्पा सेंटरला सील ठोकण्यात आले. 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसraidधाडArrestअटकNew Delhiनवी दिल्ली