शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमधील ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 21:21 IST

Raid on Orchestra Bar : या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात बारचा चालक , मालक , व्यवस्थापक , रोखपाल व वेटर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरारोड - मीरारोडच्या ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बारच्या आड बेकायदा अश्लील नाच चालत असल्याचे पोलिसांच्याधाडीत उघडकीस आले आहे. या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात बारचा चालक , मालक , व्यवस्थापक , रोखपाल व वेटर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ . महेश पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी माहितीची सत्यता पडताळुन त्यांनी पोलीस निरीक्षक सचिन कोतमिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे व नितीन जगताप सह केशव शिंदे, तांबडे, महाकुलकर, काटे  यांचे पथक घेऊन ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बार वर सोमवारी रात्री छापा टाकला. 

बारमध्ये गाण्याच्या व वाद्याच्या तालावरती वेटरच्या नावाखाली बारबाला अश्लिल नृत्य करीत होत्या . बारचे चालक, मालक, व्यवस्थापक, रोखपाल व वेटर हे बारबालांना अश्लिल नृत्य करण्यास भाग पाडुन प्रोत्साहित करत होते . या प्रकरणाने शहरातील ऑर्केस्ट्रा बारच्या आड बेकायदेशीरपणे अश्लील नाच चालत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

टॅग्स :raidधाडmira roadमीरा रोडPoliceपोलिसArrestअटक