शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

८० हजाराची लाच स्वीकारणारा पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 16:25 IST

आरोपींच्या विरोधात दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोविंद चौधरी (५०) यांनी ३ लाखांची लाच मागितली होती. या लाचेची पहिला हप्ता घेताना म्हणून ८० हजार रुपये स्वीकारताना चौधरी यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. 

ठळक मुद्देया प्रकरणातील तक्रारदार आणि त्याचा भाऊ, मित्र यांच्याविरोधात देवनार पोलीस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यात तक्रारदारासह त्याच्या भावाला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर झालामंगळवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून चौधरी यांना लाचेचा पहिला हप्ता 80 हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ अटक केल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. 

मुंबई - देवनार पोलीस ठाण्यात तक्रारदार, त्याचा भाऊ आणि मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी तसेच आरोपींच्या विरोधात दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोविंद चौधरी (५०) यांनी ३ लाखांची लाच मागितली होती. या लाचेची पहिला हप्ता घेताना म्हणून ८० हजार रुपये स्वीकारताना चौधरी यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. 

या प्रकरणातील तक्रारदार आणि त्याचा भाऊ, मित्र यांच्याविरोधात देवनार पोलीस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यात तक्रारदारासह त्याच्या भावाला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला. मात्र या प्रकरणातून तक्रारदार आणि त्याच्या भावाला पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी जामीन मिळवून देण्यासाठी चौधरी यांनी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास या प्रकरणात अडकवण्याची धमकी चौधरी यांनी दिल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं होतं. तडजोडीअंती लाचेची रक्कम अडीज लाख इतकी ठरली. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली होती. त्यानुसार मंगळवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून चौधरी यांना लाचेचा पहिला हप्ता 80 हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ अटक केल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक