शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पार्किंगच्या वादात पोलिसाला मार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:32 IST

दुचाकी पार्किंगच्या वादात पोलीस शिपायाला बेदम मारहाण केल्याची घटना नायगावमध्ये घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : दुचाकी पार्किंगच्या वादात पोलीस शिपायाला बेदम मारहाण केल्याची घटना नायगावमध्ये घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वरळीतील रहिवासी असलेले पोलीस शिपाई सूरज कांबळे हे नायगाव पोलीस मुख्यालयात सहायक पोलीस आयुक्त अरविंद वाढनकर यांच्या वाहनावर चालक आहेत. २ नोव्हेंबरला साप्ताहिक सुट्टी असल्याने, सूरज हे सायंकाळी पोलीस मित्र प्रवीण कांबळेंसह दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडले. मित्राचे भाओजी नायगावच्या लोकसेवा संघ हायस्कूल येथे भेटणार असल्याने, दोघे बाइकवरून तेथे पोहोचले. तेथे दुचाकी पार्क केली. दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने त्यांना दुचाकी हटविण्यास सांगितली. त्यांनी दुचाकी बाजूला करूनही ती व्यक्ती शिवीगाळ करत होती. जाब विचारताच त्या व्यक्तीने कांबळे यांना मारहाण सुरू केली. दरम्यान, आणखी दोघे तेथे आले आणि त्यांनीही मारहाण केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी