शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुंबईमधील ‘त्या’ पोलिसाला होणार अटक, मुंबई पोलीस आयुक्तांना दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 1:17 AM

ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथे पाचपाखाडीतील एका रहिवाशाकडून पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बॉटल्यांचा बॉक्स घेतल्याप्रकरणी अमोल देवळेकर या तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी सापळा रचून अत्यंत नाट्यमयरित्या ५ जुलै रोजी अटक केली होती.

ठाणे : कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे क्वॉरंटाईन केलेल्या मुंबईच्या साकीनाका वाहतूक शाखेतील पोलिसाने चक्क ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथील वाहनचालकांकडून खंडणी उकळल्याची बाब रविवारी समोर आली. याप्रकरणाची माहिती मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिली असून त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी मंगळवारी दिली.ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथे पाचपाखाडीतील एका रहिवाशाकडून पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बॉटल्यांचा बॉक्स घेतल्याप्रकरणी अमोल देवळेकर या तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी सापळा रचून अत्यंत नाट्यमयरित्या ५ जुलै रोजी अटक केली. त्याच्याकडून एका कारसह बनावट ओळखपत्र, पोलीस अधिकाऱ्याची टोपी, पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बाटल्यांचा एक बॉक्स असा मुद्देमालही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने हस्तगत करून त्याला अटक केली असून मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई प्रसाद महाडिक याच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महाडिक याला क्वॉरंटाईन केले होते. त्यामुळे कळवा पोलिसांनी त्याला तूर्त नोटीस बजावली आहे. क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची चौकशी करून अटकही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे