शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाने केला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, न्यायालयीन कोठडीत रवानगी; सेवेतून निलबंन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 15:25 IST

Crime News: डोंबिवली रानगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सतीश कार्ले या पोलिसाने एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

कल्याण-डोंबिवली रानगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सतीश कार्ले या पोलिसाने एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. कार्लेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. विनयभंग प्रकरणी पोलिस उपायुक्तांनी कार्लेला सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली आहे. (Police molested minor, remanded in police custody)डोंबिवलीतील एका इमारतीत राहणा:या अल्पवयीन तरुणीने तिचा विनयभंग पोलिस सतीश कार्ले याने केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. तरुणी इमारतीचा जिना चढत असताना तिच्या विनयभंग कार्लेने केल्याचा आरोप तरुणीने केला. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीच्या आधारे कार्लेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ज्या पोलिस ठाण्यात कार्ले कार्यरत होता. त्याच पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. कार्लेच्या या कृत्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेस काळीमा फासला गेला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdombivaliडोंबिवली