शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या हस्ते विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांना पदकं प्रदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 21:20 IST

राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ही पदकं प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यामधील हिक्केर जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या दोगे डोलू आत्राम व स्वरुप अशोक अमृतकर यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले. राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्यादिवशी घोषित करण्यात आली होती.

मुंबई - राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण, विशेष कामगिरीसाठी पोलीस पदक मिळालेल्या राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ही पदकं प्रदान करण्यात आली. राज्य पोलीस मुख्यालयात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आदी उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद विरोधी कारवाई केल्याबद्दल घोषित राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकांचे आणि उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक व पोलीस पदके राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्यादिवशी घोषित करण्यात आली होती. या पदकांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यामधील हिक्केर जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या दोगे डोलू आत्राम व स्वरुप अशोक अमृतकर यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले. या शहिदांच्या कुटुंबियांना पदके प्रदान करण्यात आली.

टॅग्स :PoliceपोलिसGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDipak Kesarkarदीपक केसरकर