शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

विवाहबाह्य संबंधातून पोलिसाने केली महिलेची हत्या, कारमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 20:26 IST

Extra Marital Affairs Case : हिललाईन पोलिसांनी याप्रकरणी पोलिस खाजेकर यांच्यासह साल्यास अटक केली असून अधिक तपास करीत आहेत.

सदानंद नाईक

उल्हासनगर : पैशाची मागणी व अवैध संबंधातून ठाणे पोलीस मुख्यालयातपोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या सचिन खाज जेकर याने साल्याच्या मदतीने महिलेची हत्या करून विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह व्हेग्नार कारमध्ये ठेवल्याचा प्रकार उघड झाला. हिललाईन पोलिसांनी याप्रकरणी पोलिस खाजेकर यांच्यासह साल्यास अटक केली असून अधिक तपास करीत आहेत.उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांना मिर्ची ढाबा जवळील व्हेग्नार कारमध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. मात्र मिर्ची ढाब्याची हद्द हिललाईन पोलीस ठाण्याचत येत असल्याने, हिललाईन पोलिसाना माहिती दिल्यावर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान बातमीदाराच्या माहितीनुसार शेजारील ढाब्यावर पोलिसांनी चौकशी केली असता, महिलेचा गळा दाबून ठार मारणारा व ठाणे पोलीस मुख्यालयात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेला सचिन खाजेकर व त्याचा साला कल्पेश खैरनार मिळून आला. हिललाईन पोलिसांनी त्यांना बुधवारी सकाळी ताब्यात घेऊन बोलते केलेअसता, आशा मोरे नावाच्या महिले सोबत खाजेकर याचे अनैतिक संबंध असून पैशाच्या मागणीसह तिच्याकडेच राहण्याचा तगादा लावल्याने, खुनासारखा गुन्हा घडला आहे.

साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; परराज्यातून केले अटकऔरंगाबाद येथील राहणारी असलेल्या आशा मोरे नावाच्या महिलेच्या पैशे व तिच्याकडे राहण्याच्या तगाद्याला कंटाळून सचिन खाजेकर याने महिलेला ढाबा परिसरात १४ जूनच्या पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास आणले. दरम्यान साला कल्पेश खैरनार याच्या मदतीने महिलेचा गळा खाजेकर याने दाबून तीचा खून केला. तसेच महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी उभी असलेल्या व्हग्नार कार मध्ये मृतदेह ठेवला. मात्र बातमीदाराने दिलेल्या माहितीमुळे खरे गुन्हेगार काही तासात गजाआड झाले. याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. हिललाईन पोलिसांनी सचिन खाजेकर व कल्पेश खैरनार यांना अटक केली असून अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूArrestअटकulhasnagarउल्हासनगरcarकार