शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टल्ली पोलिस इन्स्पेक्टरचा रस्त्यावर डान्स, वाहतुकीचा झाला खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 08:51 IST

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांची असते. मात्र पोलिसच जर कायद्याचे उल्लंघन करू लागले तर... असाच प्रकार सोमवारी गुरुग्राममध्ये घडला.

गुरुग्राम - कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांची असते. मात्र पोलिसच जर कायद्याचे उल्लंघन करू लागले तर... असाच प्रकार सोमवारी गुरुग्राममध्ये घडला. एका मद्यधुंद इन्स्पेक्टरने भर रस्त्यात आपल्या एका मित्राबरोबर डान्स केला. शॉर्ट आणि स्लीव्हलेस टीशर्ट घातलेला हा पोलिस इन्स्पेक्टर मित्राबरोबर सुमारे अर्धा तास बेधुंद होऊन रस्त्यावर नाचत होता. त्याने आपली फॉर्चुनर कार रस्त्याच्या मधोमध उभी केली होती आणि त्यावर मोठ्या आवाजात म्युझिक लावण्यात आलेले होते.  हा प्रकार सुरू असताना काही स्थानिक व्यावसायिक आणि वाहन चालकांनी पुढे होऊन या पोलिस अधिकाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगत आपण रस्त्यावर डान्स करू असे त्याने दरडावले. पोलिसाच्या या कृत्यामुळे अर्धातास ट्रॅफिकचा खोळंबा होऊन  वाहनांच्या गांला लागल्या होत्या. अखेर काही वेळाने स्थानिक पोलिसांचे गस्तिपथक तेथे पोहोचले. त्यांनी या इन्स्पेक्टरला समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण मद्यधुंदावस्थेत असलेल्या या इन्स्पेक्टरने त्यांच्याशीही हुज्जत घातली. अखेर पोलिसांच्या पथकाने हा इन्स्पेक्टर  आणि त्याच्या मित्राला पकडून आपल्या जीपमध्ये बसवले आणि पोलिस ठाण्यात नेले. आरोपी पोलिस अधिकाऱ्याची ओळख नुहू जिल्ह्यातील क्राइम युनिटचा प्रमुख म्हणून झाली आहे. तो गुरुग्राममधील सिव्हिल लाइन्स परिसरात राहत असल्याचेही समोर आले आहे.   

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसnewsबातम्या