शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हेड कॉन्स्टेबलने पत्नीची हत्या करून पाच मुलांवर केला जीवघेणा हल्ला, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 14:02 IST

Crime News : पोलीस हेडकॉन्स्टेबलने केलेल्या हल्ल्यात तीन मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

गाझीपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे दिलदारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उसिया गावात धक्कादायक घटना घडली आहे. (Crime News)गावातील रहिवासी असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने पत्नीची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. त्यानंतर या माथेफिरू पोलिसाने आपल्या पाच मुलांवरही जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर त्याने रेल्वेरूळांवर जाऊन ट्रेनसमोर येत आत्महत्या केली. दरम्यान, या पोलीस हेडकॉन्स्टेबलने केलेल्या हल्ल्यात तीन मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांना उपचारांसाठी वाराणसी ट्रॉमा सेंटर येथे पाठवण्यात आले आहे. ( Police head constable kills wife, attack on five children, then commits suicide)

मिळालेल्या माहितीनुसार उसिसा गावात राहणारे मुंशी यादव पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल पदावर होते. सध्या ते फतेहपूर जिल्ह्यात तैनात होते. जानेवारी महिन्यात ते सु्ट्टी घेऊन गावात आले होते. तेव्हापासून ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले नव्हते. पोलीस हेडकॉन्स्टेबल असलेल्या मुंशी यादव यांना त्वचाविकार झाला होता. त्यामुळे ते अतिशय तणावाखाली होते. त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा आजूबाजूच्या लोकांनी केला आहे. 

दरम्यान, गाझीपूरचे एसपी ओ.पी. सिंह यांनी सांगितले की, हेड कॉन्स्टेबल मुंशी यादव यांनी धारदार हत्याराने पत्नी रीना हिचा गळा कापून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने आपल्या पाच मुलांवर जीवघेणा हल्ला केला. त्याततीन मुले गंभीर जखमी झाली. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने गावाबाहेरील रेल्वे ट्रॅकवरून येत असलेल्या ट्रेनसमोर झोकून घेत आत्महत्या केली. सध्या मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस