शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पिस्तुलाचा धाक दाखवत दुचाकी घातली पाेलिसांच्या अंगावर, 25 हजारांची लाच घेऊन पोलिस झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 22:51 IST

Bribe Case : गुन्हा दाखल करण्यासाठी कांदेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 22 मार्च 21 राेजी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती.

ठळक मुद्देतक्रारदार यांनी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

माणगाव ः पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक गणेश कांदेकर यांनी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच स्विकारुन ते पाेलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले आहेत. पाेलिस कांदेकर यांचा शाेध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्यासाठी कांदेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 22 मार्च 21 राेजी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती.

त्यानंतर तडजाेड झाल्यवर 25 हजार देण्याचे मान्य झाले. दरम्यान तक्रारदार यांनी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार 24 मार्च 21 राेजी सापळा लावण्यात आला. काळनदी पुलाला लागून असलेल्या रॉयल फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक मॉल या ठिकाणी लाचेची रक्कम कांदेकर यांनी स्वीकारली. त्यावेळी सापळा लावलेल्या पाेलिसांनी कांदेकर याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कांदेकर तेथून फरार झाला.

कांदेकर हा बुलेटने (दुचाकी) तीनबत्ती नाका येथे आला असता त्याला पाेलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत पळुन जात असताना कांदेकर यांनी दुचाकीची पाेलिस हवालदरा माेरे यांना धडक दिली. त्यानंतर कांदेकर महाड दिशेकडे फरार झाला. माेरे यांना दुखापत झाली आहे..........

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागRaigadरायगडPoliceपोलिस