शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण आंदोलनात तोडफोड प्रकरणी आठ आरोपींना पोलीस कोठडी; उमरी न्यायालयाचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:00 IST

मराठा आरक्षण आंदोलनात ९ ऑगस्ट रोजी बस तोडफोड प्रकरणी अटकेतील आठ आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी दिले.

उमरी (नांदेड ) : मराठा आरक्षण आंदोलनात ९ ऑगस्ट रोजी बस तोडफोड प्रकरणी अटकेतील आठ आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी दिले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी उमरी येथे ९ ऑगस्ट रोजी झालेल्या रास्ता रोको व बाजारपेठ बंद दरम्यान बसस्थानकाची नासधूस झाली होती. याप्रकरणी आज दुपारी आठ आरोपींना अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे यांनी न्यायालयात हजर केले. यावेळी सर्व आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी दिले. पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांनी ही माहिती दिली. 

आरोपींमध्ये  बालाजी ढगे, गोविंद ढगे, दत्ताहरी बालाजी  ढगे, दताहरी अनिरुद्ध ढगे, गणेश जाधव, बालाजी पवार, राजेश मोरे व दासराव शिंदे या आठ जणांचा समावेश आहे. सदर प्रकरणात आरोपींची बाजू ॲड. संदीप बी. कुंभेकर यांनी मांडली तर सरकारतर्फे सरकारी वकील ॲड. अजीम खान यांनी काम पाहिले.

रेल्वे पोलीस घेणार होते ताब्यात आरोपींना जामीन मिळाल्यास लगेच ताब्यात घेण्यासाठी  रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस अधिकारी निजामाबाद येथून आले होते. परंतु, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले.

टॅग्स :NandedनांदेडCrimeगुन्हाMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद