शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध बबन वडा पावमध्ये सापडली पाल, पोलीसांनी तीन कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 19:32 IST

बबन वडा पावमध्ये सापडली पाल, पोलीसांनी तीन कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात  

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये प्रसिद्ध बबन वडा पावच्या वड्यामध्ये पाल आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून ‘बबन वडा पाव’चा मालक बबन पटेल आणि त्याच्या तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंरबनाथमध्ये बबन वडा पाव प्रसिद्ध आहे. या ठिकाणी खवय्यांची खूप गर्दी असते. नेहमीप्रमाणे या ठिकाणी वडा-पाव खाण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या वड्यात पाल असल्याचे आढळल्याने मोठा वाद-विवाद निर्माण झाला. या प्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आल्यानंतर पोलिसांनी बबन वडा पावच्या मालकाला आणि कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेfoodअन्नPoliceपोलिस