शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सराईत चोरट्याला पोलिसांनी पकडलं; आरोपीवर विविध ठिकाणी १३  गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 20:46 IST

नवघर मार्गावर राहणारे ओम पोतदार यांच्या घरातील सर्वजण कामा निमित्त बाहेर गेले असता एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व ३ मोबाईल, असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

मीरारोड - भाईंदर पूर्वेस नवघर पोलीस ठाणे हद्दीत एका चोरट्याने घरातून दागिने, रोख, मोबाईल असा २ लाख ५६ हजारांचा ऐवज चोरून नेला. या सराईत चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. 

नवघर मार्गावर राहणारे ओम पोतदार यांच्या घरातील सर्वजण कामा निमित्त बाहेर गेले असता एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व ३ मोबाईल, असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. पोतदार यांच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता  त्यात एक संशयित व्यक्ती इमारतीत जाताना व बाहेर पडताना दिसून आला होता. त्यानुसार संशयित व्यक्तीचा शोध घेतला असता तो नालासोपारा येथे राहत असल्याचे समजले. 

नवघर पोलिसांनी ४८ तासाच्या आत सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने  गुन्हा केल्याचे कबूल केले व आरोपीकडून चोरलेला ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपीवर विविध ठिकाणी १३  गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोरRobberyचोरी