शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी केली ओडिशातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:10 IST

Rape Accused Arrested : फेब्रुवारी महिन्यात पीडित महिलेने आरोपी मुश्ताक मेहताब खान याच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला होता.

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी अटक केली.  अनेक महिन्यांनंतर ओडिशातून अटक करून पोलीस मुंबईत पोहोचले. फेब्रुवारी महिन्यात पीडित महिलेने आरोपी मुश्ताक मेहताब खान याच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीला पकडण्यासाठी तिच्या घरी पोहोचले असता आरोपी फरार झाला होता. .

पोलिसांनी ठाणे, अंधेरी, ओशिवरा, दिवा, सर्वत्र जाऊन आरोपीचा शोध घेतला मात्र काहीही सापडले नाही. काही दिवसांनी आरोपी हा ओडिशाचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे ४ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कुरकुट, पोलीस हवालदार सुहास नलावडे, पोलीस शिपाई नवनाथ गित्ते, प्रवीण चव्हाण पोहोचले. 

आरोपीला पकडण्यासाठी पोलीस साध्या वेशातील गेले. तिथून आरोपी गाडीने फरार होत होता. त्यावेळी पाठलाग करताना पोलिसांनी आरोपीला ओव्हरटेक केले आणि थांबवले. आरोपीला पकडल्यानंतर पोलिसांनी झटापट सुरू केल्यानंतर घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थही पुढे आले. या हाणामारीत पोलीस उपनिरीक्षक कुरकुटे यांनी त्यांचा शर्ट फाडला. ओशिवरा पोलिसांनी आरोपीला पकडून जगतसिंगपूर पोलीस ठाण्यात आणले. जगतसिंगपूर पोलिस ठाण्याच्या मदतीने आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसOdishaओदिशाMumbaiमुंबईSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ