शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीवर अवैध मालमत्ता गोळा केल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 22:24 IST

माजी पोलीस कर्मचाऱ्याने २२ लाख, ३२ हजार २९५ रुपये एवढी अवैध मालमत्ता जमा केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देवेळोवेळी लाच घेण्यास पत्नीने पतीवर दबाव टाकत बऱ्यापैकी संपत्ती तिच्या नावावर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करीत, याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.

मुंबई -पोलीस दलात नोकरीस असताना अवैध मार्गाने संपत्ती जमा केल्यापकरणी सेवानिवृत्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. या माजी पोलीस कर्मचाऱ्याने २२ लाख, ३२ हजार २९५ रुपये एवढी अवैध मालमत्ता जमा केल्याचे पोलिसांनी सांगितले.वेळोवेळी लाच घेण्यास पत्नीने पतीवर दबाव टाकत बऱ्यापैकी संपत्ती तिच्या नावावर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रमेश किसन आवटे (४०), दिपाली रमेश आवटे (३३) अशी या दोघांची नावे आहेत. रमेश आवटे हा पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्याने अनेक विभागात काम केले होते. यावेळी त्याने बऱ्यापैकी अवैध मालमत्ता जमा केली. तसेच यासाठी त्याला पत्नी देखील मदत करत होती. त्यातच त्याच्यावर अनेक आरोप झाल्यानंतर त्याची बदली शस्त्रास्त्र विभागात करण्यात आली होती. यापकरणाचा तपास सुरु असतानाच त्याला पोलीस दलातुन निलंबित केले. मात्र तपासाअंती आवटे याने अवैध मालमत्ता जमा करीत, ती बऱ्यापैकी पत्नीच्या नावावर केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करीत, याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसMumbaiमुंबई