शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर अत्याचार: रोहा पोलिस ठाण्यासमोर जमावाचा संताप! अदिती तटकरे कुटुंबीयांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:56 IST

आरोपीने ३० डिसेंबर रोजी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता

लोकमत न्यूज नेटवर्क, रोहा / अलिबाग: एका ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रोहा तालुक्यात घडली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बुधवारी रात्री तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने रोहा पोलिस ठाण्याजवळ जमा झाले होते. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जमावाने केली. मुख्य आरोपी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या त्याच्या भावाला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबाची गुरुवारी भेट घेतली. कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आरोपीने ३० डिसेंबर रोजी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. यावेळी त्याने याबाबत कुणालाही सांगितले तर तू आणि आई मरणार, असे धमकावले. घटनेनंतर मुलीने काही दिवसांनी हा प्रकार काकीला सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांना ही माहिती समजली. याबाबत पीडित मुलीच्या आईसह नातेवाइकांनी आरोपीला जाब विचारला असता, त्याने तिच्या वडिलांसह काका-काकीला शिवीगाळ करून मारहाण केली.

पीडितेच्या आईने रोहा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो, मारहाण व शिवीगाळ करणे इत्यादी कलमांन्वये गुन्हा दाखल करून  अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच जमावाने आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशा घोषणा दिल्या. आरोपी आणि त्याच्या भावाला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली .

 

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेPoliceपोलिसalibaugअलिबागSexual abuseलैंगिक शोषण