शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विकृत प्रकार! वाढदिवसाला आलेल्या महिलेसमोर नग्न होऊन केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 20:34 IST

Molestation : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, कोंढव्यातील प्रकार

ठळक मुद्देराज ऊर्फ कैलास महेश गणात्रा (वय ४७, रा. ग्राफिकॉन पॅराडाईज, साळुंखे विहार रोड, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुणे : वाढदिवसासाठी आलेल्या महिलेसमोर कपडे काढून नग्न होऊन नाचत अश्लिल कृत्य करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली असून आणखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.राज ऊर्फ कैलास महेश गणात्रा (वय ४७, रा. ग्राफिकॉन पॅराडाईज, साळुंखे विहार रोड, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमाेल कंडोई आणि सिद्धार्थ शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी गणात्रा हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. २५ ऑक्टोबर रोजी गणात्रा याचा वाढदिवस होता. त्यामुळे फिर्यादी त्याला भेटायला त्याच्या कोंढव्यातील घरी गेल्या होत्या. त्यावेळी अमोल कंडोई व सिद्धार्थ शेट्टी हेही तेथे होते. आरोपींनी फिर्यादीच्या समोर कपडे काढून नाचायला सुरुवात केली. त्यांचे गाल ओढून अश्लिल वर्तन केले. त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी विरोध करताच जातीवाचक शिवीगाळ केली.या प्रकारामुळे फिर्यादी या प्रचंड घाबरल्या. त्यांनी स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेतली. या घटनेच्या त्यांना मोठा धक्का बसला. त्या आजारी पडल्या होत्या. त्यातून बरे वाटल्यानंतर शनिवारी त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गणात्रा याला अटक केली आहे. या गुन्ह्यात अनुसुचित जाती प्रतिबंधक कलम (ॲट्रोसिटी) वाढविण्यात आले असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला आहे.  

टॅग्स :MolestationविनयभंगPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा