शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

समलैगिंग पार्टनरवर हल्ला केलेला आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 19:35 IST

कोठडीत असताना रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीस खडक पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे. पयालयन केल्यापासून तो सातत्याने त्याचा मुक्काम बदलत होता. याकाळात त्याने अनेकदा मुंबई-पुणे असा प्रवास केला आहे. 

 

पुणे : कोठडीत असताना रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीस खडक पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे. पयालयन केल्यापासून तो सातत्याने त्याचा मुक्काम बदलत होता. याकाळात त्याने अनेकदा मुंबई-पुणे असा प्रवास केला आहे. अनुराग कमलेश भाटिया (वय २३, रा. कृष्णकमल सोसायटी, सुस-पाषाण रोड) यास १९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याची २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली होती. आरोपीने शौचाचा बहाणा क्नरून २३ सप्टेंबरला कमलनयन हॉंस्पिटल (शुक्रवार पेठ) येथून खिडकीद्वारे पळ काढला होता. याबाबत खडक गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

         आरोपी पळुन गेलेनंतर त्याचा खडक पोलिसांनी प्रथम पुणे व नंतर माहितीनुसार मुंबई येथे जाऊन गेले ४ दिवस सतत पाठलाग सुरू ठेवला होता. आरोपीने नवीन मोबाइल घेऊन कधी कधी वापर करीत होता. कुठेही मुक्काम न करता किंवा न थांबता आरोपी सतत पुणे मुंबई पुणे फिरत होता. मागील ४ दिवस सतत आरोपीचा पाठलाग करून मुंबई पोलीस भोईवाडा पोलीस पोलीस स्टेशन डीबी पथक व गुन्हे युनिट-४ यांच्या मदतीने शुक्रवारर मुंबई परेल येथे आरोपीस पकडण्यात आले असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली. समलैंगिक पार्टनवर गाढ झोपेत असताना त्यावर कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी त्याला अटक केली होती.  

                       याबाबत ४६ वर्षीय पार्टनरने फिर्याद दिली आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास शुक्रवार पेठेत हा प्रकार घडला. फिर्यादी तरुणाचे दुचाकीचे शोरुम आहे़  त्याचा शुक्रवार पेठेत अलिशान बंगला आहे. तर, आरोपी हा काहीही कामधंदा करीत नसून त्याचा दुसरा गे मित्र त्याचा सांभाळ करतो़.

टॅग्स :PuneपुणेLGBTएलजीबीटीPoliceपोलिसArrestअटक