शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी विचित्र अवस्थेत प्रियकर अन् प्रेयसीला पकडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 21:23 IST

गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्या युवकाला लघवी पिण्यास जबरदस्ती केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देपिपराकोठी येथील ढेकहां बाला टोला गावात एका महिलेला भेटायला आलेल्या युवकाला पकडल्यानंतर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच निरीक्षक आनंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली तीन पोलिस ठाण्यांच्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.

बिहारमधील मोतिहारीच्या पिपराकोठी येथून एक खळबळजनक घटना समोर आली असून, एका युवकाला विवाहित महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध ठेवणे महागात पडले आहे. गावकऱ्यांनी त्याला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. नंतर गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्या युवकाला लघवी पिण्यास जबरदस्ती केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पिपराकोठी येथील ढेकहां बाला टोला गावात एका महिलेला भेटायला आलेल्या युवकाला पकडल्यानंतर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचायतमध्ये हल्ला करून दगडफेक केली. यावेळी काही लोकांवर गोळीबार केल्याचेही वृत्त आहे.

खळबळजनक!भरदिवसा बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

 

Kerala Elephant Death : आरोपींची धरपकड सुरु, एका संशयित व्यक्तीची केली चौकशी 

या घटनेची माहिती मिळताच निरीक्षक आनंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली तीन पोलिस ठाण्यांच्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. पोलिसांनी गोळीबार प्रकरणास नकार दिला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या घटनेबाबत युवकाकडील लोक व दुसऱ्या बाजूच्या लोकांत संघर्ष झाला व दगडफेक सुरू झाली, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.पोलीस निरीक्षक आनंद कुमार म्हणतात की, एका युवकाचे खेड्यातीलच एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. ती स्त्री विवाहित होती, तिचा नवरा बाहेर काम करत होता. गावकऱ्यांनी महिला आणि तिच्या प्रियकरास आक्षेपार्ह स्थितीत पकडले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्या तरूणाला आर्थिक आणि शारीरिक शिक्षा दिली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे वृत्त आहे. आम्ही सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहोत.यामुळे संतापलेल्या युवकाच्या बाजूने असलेल्या लोकांनी तीव्र विरोध दर्शविला, त्यामुळे दोन्ही पक्षांत भांडणे सुरू झाली आणि जोरदार दगडफेकही झाली. या वेळी कुणीही तीन-चार राउंड फायर केले. माहिती मिळताच पोलीस पिपराकोठी पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोचले. परिस्थिती तणावपूर्ण असल्याची माहिती मिळताच पोलीस  निरीक्षकांच्या नेतृत्वात तीन पोलिस ठाण्यांचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरण नियंत्रणात आणले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसFiringगोळीबार