शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बॉयफ्रेंडने धोका दिल्याने पाटण्याची सुमन उतरली वेश्याव्यवसायात, कॉल गर्ल शेफानीलाही ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 18:47 IST

Prostitution Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हा फ्लॅट सुमन नावाच्या तरुणीने भाड्याने घेतला होता. ती अशा चुकीच्या व्यवसायात कशी पडली, याची कहाणी तिने पोलिसांनी सांगितली आहे.

पाटणा - पाटणाच्या उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या गलिच्छ धंद्याचा अखेर पर्दाफाश केला आहे. विमानतळ पोलीस ठाण्यांतर्गत जगदेव पथ येथील लोहिया नगर येथील लवकुश अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये अनेक दिवसांपासून कॉल गर्लचा धंदा सुरू होता. शनिवारी सायंकाळी अचानक पोलिसांनी येथे छापा टाकला तेव्हा आजूबाजूला राहणारे लोक आश्चर्यचकित झाले. रविवारी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हा फ्लॅट सुमन नावाच्या तरुणीने भाड्याने घेतला होता. ती अशा चुकीच्या व्यवसायात कशी पडली, याची कहाणी तिने पोलिसांनी सांगितली आहे.सुमनने दोन वर्षांपूर्वी फ्लॅट भाड्याने घेतला होतापोलिसांनी रविवारी लवकुश अपार्टमेंटमधून वेश्याव्यवसायासाठीअटक केलेल्या दोन महिलांसह तीन आरोपींना जेलमध्ये रवानगी केली आहे. शेफानी, सुमन कुमारी, अंकित, गुड्डू कुरेशी आणि धनंजय गिरी अशी आरोपींची नावे असून, अरवल येथील रहिवासी आहेत. सुमनने दोन वर्षांपूर्वी फ्लॅट क्रमांक 108 भाड्याने घेतला होता. जवळपास महिनाभर एकाच फ्लॅटमध्ये गोरखधंदा सुरू होता. पोलिसांना चौकशीत या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमनचा तिच्या प्रियकराने विश्वासघात केला होता. त्यानंतर ती या चुकीच्या व्यवसायात आली.

Dating Appवर किन्नरनं युवकाला फसवलं; फ्लॅटवर बोलावून काढला अश्लिल व्हिडीओ, मग...

सासू-सुनांच्या तोंडावर चिकटपट्टी लावली; चाकूनं धाक दाखवत भरदिवसा ७० तोळं सोनं लुटलेपाटणा येथील सचिवालय एएसपी काम्या मिश्रा यांनी सांगितले की, शेफानी नावाची अटक करण्यात आलेली तरुणी कॉल गर्ल म्हणून मुलींचा पुरवठा करत असे, तर अंकित आणि धनंजय ग्राहक आणायचे. अटक करण्यात आलेला गुड्डू हा ग्राहक आहे. धनंजय आणि गुड्डू यांनी दारू प्राशन केली होती. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कलमांतर्गत आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी तीन मुलींचीही वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून सुटका केली असून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातील एक मुलगी बिहार शरीफ येथील आहे. तिने पोलिसांना सांगितले की, ती आधी मूनलाईट हॉटेलमध्ये डान्सर होती. नालंदा येथील हरनौत येथे राहणाऱ्या बबिता हिच्याशी तिची भेट झाली. काम मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने तिला अमली पदार्थ दिले आणि तिला चुकीचे काम करायला लावले आणि व्हिडिओ बनवला. यानंतर मुलीची अंकितशी ओळख झाली. दोघेही तिला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायचे. या प्रकरणात बबिताची कहाणी आणखीनच आश्चर्यकारक आहे.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी